यशवंत गांगुर्डे

https://www.facebook.com/yashwant.gangurde.3

नाव : यशवंत गांगुर्डे
पत्ता : मुंब्रा , ठाणे

लेणी संवर्धक

यशवंत गांगुर्डे हे मुंब्रा या ठिकाणी राहत असून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक प्राचीन बौद्ध लेण्यांचे संवर्धनाच्या कामात पुढाकार घेत जतन करण्यासाठी काम करत आहेत.

प्राचीन बौद्ध लेणी संवर्धन आणि संशोधन या लेणी संवर्धनातून धम्म संवर्धन या चळवळीत गेली अनेक वर्ष काम करत असून . महाराष्ट्रातील आपला धम्म वारसा जपण्यासाठी प्रयत्न करत असून महाराष्ट्रातील अनेक बौद्ध स्थळांवर जावून स्वतः लेण्यांची साफसफाई तसेच लोकांचे प्रबोधन करून लेणी बद्दला चा इतिहास सांगण्याचे काम करत आहेत

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Open chat