शिवनेरी बुद्ध लेणी संवर्धन कृती कार्यक्रम १ एप्रिल २०१८

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी या जगप्रसिद्ध अश्या ठिकाणी ऐतिहासिक प्राचीन बौद्ध धम्माचा वारसा आहे अनेक वर्षे लोक या लेण्यावर वारंवार येत असतात. ह्या लेण्यात अतिशय सुंदर असे चैत्यगृह आहे. पण ते दुर्लक्षित होवूण पडलेले आहे . १ एप्रिल २०१८ रोजी ABCPR लेणी संवर्धक टीम कडून या लेण्यांच्या साफ सफाई चे आयोजन करण्यात आले. त्यावेळी संपूर्ण abcpr लेणी संवर्धक टीम या ठिकाणी जावून या लेण्यांचे साफसफाई चे काम करून त्या लेण्यांना उजाळा देण्याचा काम करण्यात आले.

मुंबई पुणे भागातून लेणी संवर्धक लोक येवून संपूर्ण लेण्यांची साफसफाई करण्याचे काम करण्यात आले. लेण्यावर आजवर खूप मोठ्या प्रमावर पक्षांची विष्टा साचली होती शिवाय या लेणी वर अश्लील कृत्ये घडत आलेली होती भिक्षु निवासात कंडोम ची पाकिटे पडलेली होती ती लेणी संवर्धक लोकांनी साफसफाई करून फेकून दिली व या ठिकाणी बुद्ध वंदनेने पुन्हा या लेण्यांची प्राचीन गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

कृती कायाक्रामाचे फोटो पाहण्यासाठी सविस्तर फोटो

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat