एस.सुदर्शन

https://www.facebook.com/sudarshan.sms

नाव : एस.सुदर्शन
पत्ता: सावळे निवास ,न्यू फ्रेंड्स कॉलनी भंडारा

लेणी संवर्धक

सुदर्शन सावळे हे भंडारा जिल्ह्यातून असून एक इंजिनियर आहेत. विपश्यना च्या माध्यमातून जगभरात धम्म प्रचार आणि प्रसाराचे काम करत आहेत अगदी शैक्षणिक वयात च विपश्यना या बुद्ध शिकवणीला अनुसरून धम्म आचरण करण्याचा प्रयत्न करत असून प्राचीन बौद्ध लेणी संवर्धन आणि संशोधन या लेणी संवर्धक टीम सोबत ते काम करत आहेत.

देय मेत्ता या धार्मिक तसेच हेरीटेज टूर्स चे ओनर असून जगभरातील हेरीटेज च्या टूर्स ते आयोजित करत असतात त्यामाध्यमातून जगाशी जोडण्याचे काम करत असून ABCPR या लेणी संव्र्धाकांच्या टीम चे ते विदेशी बौद्ध बांधवांशी संपर्क साधण्याचे काम करत आहेत.

आपला धम्म वारसा टिकवण्यासाठी सध्या काम करत असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जावून धम्म वारसा जतन करण्याचे काम करत आहेत सध्या abcpr टीम च्या विदर्भ विभागाचे काम ते स्वतः पाहत असून पवनी रामटेक असे ऐतिसिक स्थळांच्या संवर्धनासाठी ते काम करत आहेत शिवाय बाहेरील विविध परदेशी बांधवाना ते धम्म वारसा दाखवत त्यांच्यामध्ये हि भारतातील हेरीटेज विषयीचा आदर व ते जतन करण्यासाठी चे प्रयत्न करत आहेत .

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Open chat