रोहित कदम

https://www.facebook.com/rohit.kadam.1481169

नाव : रोहित कदम
पत्ता : गाव गिमवी , तालुका गुहागर , जिल्हा रत्नागिरी

लेणी संवर्धक

रोहित कदम हे गुहागर तालुक्यातील असून प्राचीन बौद्ध लेणी संवर्धन आणि संशोधन या ध्येयासोबत काम करत abcpr लेणी संवर्धक तों सोबत काम करत आहेत. आंबेडकर चळवळीत तरुण वयातच काम करण्याची जिद्द व धम्म संवर्धनासाठी त्या मार्गावर चालण्यासाठी प्रयत्न करत आज लेणी संवर्धनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जावून लेण्यांचे संवर्धन करण्याचे काम करत आहेत . महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जावून लेण्यांचे संवर्धनाच्या मोहित सक्रीय सहभाग घेत तिथल्या जनतेला धम्म वारसा पटवून सांगण्याचा प्रयत्न करत लोकांना धम्म संवर्धन चळवळीत घेवून येण्याचे काम करत असून प्रत्येक बांधवाशी संवाद साधत चळवळीला गतिमान करण्यासाठी कार्य करत आहेत.

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Open chat