गौरव लेणी संवर्धकांचा

प्राचीन बौद्ध लेनी संवर्धन अणि संशोधन हे ध्येय उराशी घेवुन अहोरात्र लेनी च्या कामासाठी मेहनत घेणार्या समूहात एक एक अनमोल असे मानसे जमा झाली. वयाने कमी आहे म्हणून जिद्द मात्र मोठी लेनी च्या कामासाठी आपल्या स्वतःच्या कमाई चा विसावा हिस्सा ते या कामासाठी देवून आपला बहुमुल्य वेळ हि ते या कामी देत आहेत. लहान वयात धम्म संवर्धन कामात पुढाकार घेत हि धम्मचळवळ पुढे घेवून जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत अश्या लेणी संवर्धकांचा गौरव म्हणजेच त्यांच्या कार्याची घेतली जाणारी दखल आहे

लेणी संवर्धन कामासाठी सामील झाल्यावर अविरतपणे हे काम करण्यासाठी आपला वेळ देवून काम करणारे खूप च कमी असतात आणि एखाद्या कामाशी प्रामाणिक राहून त्या कामाला आपले ध्येय ठरवून काम करणाऱ्या या लेणी संवर्धक समूहातील आज एका लेणी संवर्धक यांचा जन्म दिवस आहे . महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जावून लेणी जपली म्हणून इतिहास राखला पाहिजे म्हणून 🌹 ABCPR लेणी संवर्धक टीम 🌹 सोबत सुरुवातीपासून आता पर्यंत टीम सोबत काम करणारे लहान वयात लेणी संवर्धनातून धम्मसंवर्धन या कामात स्वतःला वाहून घेणाऱ्या
🌹 ABCPR टीम 🌹 चे लेणी संवर्धक 🍁आयु. रोहित कदम सर 🍁 यांना त्यांच्या जन्म दिवसाच्या खूप साऱ्या मंगल मय कामना

🎂🌺🍁💐🌷
चक्रवर्ती सम्राटअशोक कालीन धम्मलिपीमधुन सदिच्छा भेट
🍃🍂🍁💐🌹

🍂 बुध्दांच्या करुणामय मार्गाने तुमचे… 🍃कल्याण हो …
🍂मंगलहो…. 🍃भला हो…

ABCPR
( प्राचिन बौद्ध लेणी संवर्धन & संशोधन)

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat