राज रामटेके

https://www.facebook.com/bhojraj.ramteke

नाव : राज रामटेके
पत्ता : भंडारा

लेणी संवर्धक

राज रामटेके हे भंडारा जिल्ह्यातील असून सध्या मुंबई मध्ये वास्तव्यास आहेत . आंबेडकरी चळवळीत अनेक वर्षे काम करत असून . विद्यार्थ्यांना करियर विषयी तसेच हॉस्टेल विषयी मार्गदर्शन ते करत असतात.

प्राचीन बौद्ध लेणी संवर्धन आणि संशोधन या लेणी संवर्धनातून धम्म संवर्धन या चळवळीत गेली अनेक वर्ष काम करत असून . महाराष्ट्रातील आपला धम्म वारसा जपण्यासाठी प्रयत्न करत असून महाराष्ट्रातील अनेक बौद्ध स्थळांवर जावून स्वतः लेण्यांची साफसफाई तसेच लोकांचे प्रबोधन करून लेणी बद्दला चा इतिहास सांगण्याचे काम करत आहेत

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Open chat