रायगडावरील इतिहासाचा प्राचीन दाखला रायगड वरील बुद्ध लेणी

रायगड किल्ला म्हटले कि स्वराज्याची राजधानी ची ओळख होते परंतु इतिहासाची अजून एक ओळख आहे ती म्हणजे पूर्वी हा रायगड रायरी चा किल्ला म्हणून देखील ओळखला जात होता शिवपूर्व काळ अर्थात दोन हजार वर्षाचा इतिहास बाहेर काढला तर एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचा सर्वोत्तम मानबिंदू असणारा सातवाहन राजवंश चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या कालखंडात या ठिकाणी अअपरांत हे अशोकाच्या राज्याचा भाग होता अशोकानंतर हे सातवाहन साम्राज्याचा भाग झाला आणि महाराष्ट्रात असंख्य लेण्यांची निर्मिती करण्यात आली
रायगड किल्ल्यावर असणाऱ्या ह्या लेण्यांची माहिती सविस्तर आपणास वरील व्हिडीओ मध्ये दिलेली आहे आपण अवश्य पहा
Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat