प्रशांत माळी

https://www.facebook.com/prashant.mali.12177276

नाव : प्रशांत माळी
गाव: सोनसडे ,तालुका : तला,जिल्हा:रायगड

लेणी संवर्धक

प्रशांत लक्ष्मण माळी हे रायगड जिल्ह्यातील तला तालुका येथील आहेत. प्रशांत माळी यांचा आंबेडकरी चळवळीत अनेक वर्षे काम करत असून,कुडा बुद्ध लेणी च्या संवर्धनासाठी अनेक वर्षे ते काम करत आहेत.प्रशांत माळी हे महाराष्ट्राच्या अनेक लेण्यांच्या संवर्धनासाठी प्रत्यक्ष लोकांमध्ये जावून त्यांचे जनजागृती करत असून,सरकार कडे पाठ पुरावा देखील करत आहेत .

प्राचीन बौद्ध ;लेण्यांचे संवर्धन आणि संशोधन ह्या ध्येयासाठी काम करत असून मातृ संघटनांचे ते कार्यकर्ते आहेत भारतीय बौद्ध महासभा तला तालुका येथे ते कार्यरत आहेत आणि आपला वारसा जोपासण्यासाठी ते काम करत आहेत

कुडा बुद्ध लेणी या लेणी वर असणाऱ्या शिलालेखात माळी समुदायातील लोकांनी धम्म दान दिल्याच्या नोंदी सापडतात शिवाय प्रशांत माळी यांच्या नावामध्ये माळी आडनाव असून हे प्राचीन मालाकारस या नावापासून तयार झालेले नाव असून दोन हजार वर्षाचा त्याला पुरावा लेण्यातील शिलालेखात सापडतो अशी प्राचीन ओळख असलेल्या हा धम्म वारसा जतन करण्यासाठी गेली १५ वर्षे ते नियमित काम करत आहेत शिवाय महाराष्ट्र बहुतांश लेण्यावर त्यांनी जावून त्या लेण्या संबंधी पुरातत्व खात्याकडे संवर्धनासाठी मागणी केलेली आहे.

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Open chat