गौरव लेणी संवर्धकांचा

आयु . प्रज्योत कदम हे रत्नागिरी मधील आरेवारे समुद्र बीज जवळ असणाऱ्या गावातील एक व्यक्तिमत्व वैचारिकता कुटून भरलेली आहे स्वच्छ विचारधारा आणि कष्टाने कमावणे याची जिद्द आम्हाला सापडलेला लेणी संवर्धक जिद्द किती मोठी असली कि माणूस कसा झेप घेतो याचे उदाहरण म्हणजे आमचे प्रज्योत कदम पदवीधर असणारी व्यक्ती लेणी विषयावर काम करतेय हा आपला वारसा आहे हे वारंवार सांगत आहे लेण्यावर जाऊन बाबासाहेब बुद्ध यांचे जन्मोत्सव साजरा करणे यासाठी हिरहिरीने पुढे येणारे आजवर आम्ही कधी बाबासाहेब यांची जयन्ती लेण्यांवर साजरी केली नव्हती पण पहिल्यादा लेणी संवर्धक टीम ने बाबासाहेब यांची जयन्ती नेणवली सारख्या नैसर्गिक ठिकाणी साजरी करण्यात आली बुद्ध पौर्णिमा हि ठाणाळे सारख्या नैसर्गिक ठिकाणी साजरी करण्यत आली विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेणी म्हणून ठाणाळे बुद्ध लेण्यांकडे पहिले जाते कारण या ठिकाणी सात चांदीची नाणी अशोक कालीन सापडली आहे अश्या ठिकाणी बुद्ध पौर्णिमा साजरी करून प्राचीन नाग लोकांचे आम्ही वंशज आहोत हे पुन्हा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत अश्यावेळी लेणी संवर्धक म्हणून सोबत येऊन या ऐतिहासिक कामासाठी सोबत असणारे हे आमचे लेणी संवर्धक आयु प्रज्योत कदम सरांचा आज त्याचा जन्म दिवस आहे त्यांना

लेणी म्हणजे एक साहित्य आहे तसेच आपला हा ऐतिहासिक वैभवशाली हा वारसा जपण्यासाठी जे सातत्याने प्रयत्नशील राहून लेणी हि ऐतिहासिक संपत्ती जपण्यासाठी लेणी संवर्धनाचे काम करत आहेत अश्या लेणी संवर्धक यांच्या गौरवासाठी ABCPR लेणी संवर्धक टीम च्या या वेब पोर्टल वर त्यांच्या गौरवाची माहिती सांगितली जाते. आज त्यांनी मेहनतीने हे काम करत करत आजवर या धार्मिक चळवळीत काम करत आहेत. प्रज्योत कदम सर यांनी अनेक संघटनांमध्ये काम केले असून अनेक समाज हिताच्या गोष्टी ते करत असतात. इतरांना मदत करण्याची त्यांची हि सवय अगदी रक्त दानापर्यंत हि जाते. अश्या या लेणी संवर्धक यांना त्यांच्या जन्म दिनी सदिच्छा देत त्यांच्या कार्याचे कौतुक करू या.

बाबासाहेब यांची जयंती साजरी करताना लेणी संवर्धक प्रज्योत कदम यांचे शाब्दिक मार्गदर्शन

🌹 *जंन्म दिवसाच्या खूप खूप सदिच्छा* 🌹🔱 *जयभीम नमो बुध्दाय* 🔱 *ABCPR टीम*

🍂 बुध्दांच्या करुणामय मार्गाने तुमचे..
🍃 कल्याण हो …
🍂 मंगल हो….
🍃 भला हो…

ABCPR
( प्राचिन बुद्धलेणी संवर्धन संशोधन)

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat