विवेक गमरे

https://www.facebook.com/vivek.gamare1

नाव : विवेक विजय गमरे
पत्ता: मु.कोंड असुर्डे बौद्धवादी, पो.ता-संगमेश्वर, जि-रत्नागिरी.
पिन कोड- ४१५६११

लेणी संवर्धक

विवेक गमरे हे संगमेश्वर तालुक्यातील असून सध्या मुंबई मध्ये वास्तव्यास आहेत . आंबेडकरी चळवळीत काम करत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा चा प्रचार आणि प्रसाराचे काम करत सध्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक प्राचीन बौद्ध वारसा असणाऱ्या बौद्ध लेण्यांचे जतन करण्याचे काम करत आहेत.

प्राचीन बौद्ध लेणी संवर्धन आणि संशोधन या लेणी संवर्धक टीम सोबत सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या बौद्ध लेण्याचे जतन करण्याचे काम करत असून धम्म लिपी चे ते अभ्यासक आहेत तसेच प्राचीन बौद्ध लेणी चे अभ्यासक आहेत.

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Open chat