विनोद वासेकर

https://www.facebook.com/vinod.wasekar.104

नाव : विनोद वासेकर
पत्ता : भीमनगर वार्ड ,हिंगणघाट, जिल्हा वर्धा

विनोद वासेकर हे वर्धा जिल्ह्यातील असून , भारतात सुरु असलेले २२ प्रतिज्ञा अभियानाचे एक प्रचारक म्हणून बाबासाहेबांनी दिलेली बौद्ध धम्माची आचरण प्रणाली ला जनमानसात पोहचवण्याचे काम ते गेली अनेक वर्षे आंबेडकरी चळवळीत एकनिष्ठ राहून काम करत आहेत.

प्राचीन बौद्ध लेणी संवर्धन आणि संशोधन या ऐतिहासिक बौद्ध धम्माचा वारसा जतन करण्याच्या चळवळीत ते गेली अनेक वर्षे काम करत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असणारा बौद्ध धम्माचा हा वारसा पुढच्या पिढी कडे घेवून जाण्यासाठी प्रयत्न करत असून जनमानसात ह्या धम्माच्या महान संपदेची जाणीव व्हावी आणि त्यांचे जतन व्हावे यासाठी काम करत आहेत .

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Open chat