विनय जाधव

https://www.facebook.com/vinay.jadhav.3133719

नाव : विनय अनंत जाधव
पत्ता : नालासोपारा

लेणी संवर्धक

विनय जाधव हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मधील असून सध्या बुद्ध भूमी नालासोपारा या ठिकाणी वास्तव्यास आहेत. गेली अनेक वर्षे आंबेडकरी चळवळीत सक्रीय असून महाराष्ट्रभर बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करत आहेत.

प्राचीन बौद्ध लेणी संवर्धन आणि संशोधन या चळवळीत ते गेली अनेक वर्षे काम करत आहेत बौद्ध धम्माचा हा अनमोल वारसा जतन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या बौद्ध धम्माचा हा वारसा टिकवण्यासाठी महाराष्ट्रभर भ्रमंती करत आहेत. लेण्यांचे संवर्धनासाठी ABCPR या लेणी संवर्धक टीम सोबत ते काम करत असून अनेक लेणी स्तूप यांच्या ठिकाणी जावून स्वतः साफसफाई करून काम करत आहेत .

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Open chat