स्वप्निल कळंबे

https://www.facebook.com/swapnil.kalambe.5439

नाव : स्वप्निल कळंबे
पत्ता : कळंबे चाल नं १ चर्च पाखडी अंधेरी पूर्व

लेणी संवर्धक

स्वप्निल कळंबे हे गुहागर तालुक्यातील असून मुंबई मध्ये अंधेरी पूर्व या ठिकाणी राहतात . गुहागर तातुका सहकारी संघ या संघाचे सचिव म्हणून ते काम करत आहेत .

 गेली अनेक वर्ष ते आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रीय आहेत.

प्राचीन बौध्द लेणी संवर्धन आणि संशोधन या लेणी संवर्धक टीम सोबत गेली अनेक वर्ष काम करत आहेत . महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या प्राचीन बौध्द धम्माचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी महाराष्ट्र भर काम करत आहेत .

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Open chat