सुनील बेटकर

https://www.facebook.com/sunil.betkar.37

नाव : सुनील बेटकर
पत्ता ता संगमेश्वर , जिल्हा रत्नागिरी

लेणी संवर्धक

प्राचीन बौद्ध लेणी संवर्धन आणि संशोधन या लेणी संवर्धनातून धम्म संवर्धन या चळवळीत गेली अनेक बर्षे काम करत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या बौद्ध धम्माच्या ऐतिहासिक वारसा जो आज दुर्लक्षित होवून पडला आहे .त्याचे जतन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर जावून त्याचे जतन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Open chat