सागर गायकवाड

https://www.facebook.com/sagar.gaikwad.7549

नाव : सागर अशोक गायकवाड
पत्ता : अंधेरी पूर्व ,मुंबई

लेणी संवर्धक

सागर गायकवाड हे मुंबई शहरात अंधेरी पूर्व इथे वास्तव्यास असून , गेली अनेक वर्षे आंबेडकरी चळवळीत निष्ठेने काम करत आहेत तसेच स्थानिक संस्था व मातृसंस्था मध्ये काम करत असताना बौद्ध धम्माचा इतिहास जपण्यासाठी ते काम करत आहेत .

प्राचीन बौद्ध लेणी संवर्धन आणि संशोधन या चळवळीत ते गेली अनेक वर्षे काम करत आहेत बौद्ध धम्माचा हा अनमोल वारसा जतन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या बौद्ध धम्माचा हा वारसा टिकवण्यासाठी महाराष्ट्रभर भ्रमंती करत आहेत. लेण्यांचे संवर्धनासाठी ABCPR या लेणी संवर्धक टीम सोबत ते काम करत असून अनेक लेणी स्तूप यांच्या ठिकाणी जावून स्वतः साफसफाई करून काम करत आहेत .

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Open chat