लक्ष्मण कांबळे

https://www.facebook.com/laxman.kamble1

नाव : लक्ष्मण कांबळे
पत्ता : शाहुवाडी तालुका,कोल्हापूर

लेणी संवर्धक

लक्ष्मण कांबळे हे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील आहेत. गेली अनेक वर्ष ते आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रीय आहेत.

प्राचीन बौध्द लेणी संवर्धन आणि संशोधन या लेणी संवर्धक टीम सोबत गेली अनेक वर्ष काम करत आहेत . महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या प्राचीन बौध्द धम्माचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी महाराष्ट्र भर काम करत आहेत .

भारतीय बौद्ध महासभा शाहुवाडी तालुका पर्यटन सचिव म्हणून ते कोल्हापूर विभागात काम करत आहेत .

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Open chat