हेमंत भेकरे

नाव : हेमंत भेकरे
पत्ता : R.No – 574 Bhaiyyasaheb Ambedkar Nagar,Ramabai Colony Ghatkopar.. east.. Mumbai – 75

लेणी संवर्धक

हेमंत भेकरे हे गुहागर तालुक्यातील असून मुंबई येथील घाटकोपर येथे वास्तव्यास आहेत. गेली अनेक वर्षे आंबेडकरी चळवळीत निष्ठापूर्वक ते काम करत आहेत.

प्राचीन बौद्ध लेणी संवर्धन आणि संशोधन या लेणी संवर्धनातून धम्म संवर्धन या चळवळीत गेली अनेक वर्ष काम करत असून . महाराष्ट्रातील आपला धम्म वारसा जपण्यासाठी प्रयत्न करत असून महाराष्ट्रातील अनेक बौद्ध स्थळांवर जावून स्वतः लेण्यांची साफसफाई तसेच लोकांचे प्रबोधन करून लेणी बद्दला चा इतिहास सांगण्याचे काम करत आहेत

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Open chat