हर्ष जाधव

https://www.facebook.com/harshu.jadhav.77377

नाव : हर्ष जाधव
पत्ता : नांदेड

हर्ष जाधव हे नांदेड येथील असून पनवेल या ठिकाणी वास्तव्यास आहेत .

प्राचीन बौद्ध लेणी संवर्धन आणि संशोधन या लेणी संवर्धनातून धम्म संवर्धन या चळवळीत गेली अनेक वर्ष काम करत असून . महाराष्ट्रातील आपला धम्म वारसा जपण्यासाठी प्रयत्न करत असून महाराष्ट्रातील अनेक बौद्ध स्थळांवर जावून स्वतः लेण्यांची साफसफाई तसेच लोकांचे प्रबोधन करून लेणी बद्दला चा इतिहास सांगण्याचे काम करत आहेत

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Open chat