नेणवली बुद्ध लेणी संवर्धन कृती कार्यक्रम

बौद्ध लेणी नेणवली संवर्धन कृती कार्यक्रम
रविवार दिनांक २५ फेब्रुवारी २०१८ रोजी खडसांबले { नेनावली } बौद्ध लेण्यावर संशोधन कृती कार्यक्रम

नेणावली रायगड जिल्ह्यामधील सुधागड पाली तालुक्यात असणारी हि ऐतिहासिक बौद्ध लेणी . या बौद्ध लेणी वर दिनांक २५ फेब्रुवारी २०१८ रोजी abcpr लेणी संवर्धक टीम ने संवर्धन कृती कार्यक्रम आयोजित करून ह्या लेण्यांची साफसफाई करून लेण्यांचे अपडेट घेतेले
सदर लेणी हि दुर्लक्षित असून शेवटच्या घटका मोजत आहेत. इथे कोणत्या हि पद्धतीचे कामकाज पाहायला मिळत नाही
लेणी संवर्धक टीम ने या ठिकाणी लेणी ची साफसफाई करून या लेणी वर कामाला सुरुवात केली असून पुढील अनेक उपक्रमातून लेण्यांचे संवर्धन कामात या लेणीचे नाव नोंदवून घेतेलेल आहे.
ABCPR लेणी संवर्धक टीम च्या लेणी संवर्धकानी केलेलं काम खालील फोटो मध्ये

लेणी संवर्धनातून धम्म संवर्धन
लेणी संवर्धनासाठी कृतीशील व कटिबद्ध असणारी लेणी संवर्धक टीम

Team_ABCPR

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat