मुकेश जाधव

https://www.facebook.com/mukesh.jadhav.5686322

नाव : मुकेश जाधव
पत्ता : गाव रावढल , तालुका महाड , जिल्हा रायगड

लेणी संवर्धक

रायगड जिल्ह्यातील क्रांतिभूमी मधील महाड येथील रावढल या ऐतिहासिक ठिकाणी जिथे आद्य समाजसुधारक गोपालबाबा वलंकर यांच्या गावाचे सुपुत्र व लेणी संवर्धक कार्यातील लेणी संवर्धक आयु. मुकेश काशीराम जाधव ,हे गेली अनेक वर्षे आंबेडकरी चळवळीत काम करत असून २०१५ साली महाड येथील कोल बुद्ध लेण्यांच्या कामाला सुरुवात केली व कोल लेणी उजेडात आणली. गेली अनेक वर्षे लेणी संवर्धन काम करत असताना,महाराष्ट्र विविध लेण्यांवर स्वतः जावून त्या लेण्यांचे अपडेट घेऊन भारतीय पुरात्तव विभागाकडे त्या लेण्यांचे जतन करण्याचे काम करत आहेत.

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Open chat