मास्टर ऑफ धम्मलिपी परीक्षेत धम्मसिरि च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश…

भारतात प्रथम च मास्टर ऑफ धम्मलिपी ची परीक्षा घेत पहिल्यादा डिजिटल निकाल वेब साईट च्या माध्यमातून ABCPR टीम अधिकृत धम्मसिरी या इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून मास्टर ऑफ धम्मलिपी परीक्षा घेण्यात आली होती. आणि या परीक्षेचे निकाल पहिल्यांदा वेब पोर्टल च्या माध्यमातून जाहीर केले गेले. हि धम्मलिपी च्या इतिहासातील एक ऐतिहासिक घटना असून ABCPR टीम च्या गेली तीन वर्षापासून शिकवत आलेल्या धम्मलिपी च्या प्रवासातील महत्वाचा टप्पा आहे.
गेली ३२ महिने सातत्याने धम्मलिपी शिकवत असताना ABCPR टीम एका इन्स्टिट्यूट ची स्थापना करून बेसिक व मास्टर ऑफ धम्मलिपी असे दोन कोर्स उपलब्ध करून निशुल्क शिकवण्याचे कार्य केले.

आज धम्मसिरि या इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांनी मास्टर ऑफ धम्मलिपी या परीक्षेत मोठे यश मिळवले असून त्यामध्ये TOP THREE मध्ये आलेल्या विद्यार्थ्यापैकी आयु. सचिन कांबळे यांनी १०० टक्के गुण मिळवत ह्या परीक्षेत अव्वल क्रमांक मिळवलं आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन तसेच त्यांच्या पाठोपाठ बी.के. सनदी यांनी ९८.८०% मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे तर स्नेहा सोनोने यांनी ९८.२०% गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक मिळवला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन

मास्टर ऑफ धम्मलिपी मधील TOP TEN विद्यार्थ्यांची लिस्ट पुढील प्रमाणे

१)सचिन कांबळे १००% ( A+)
२) बी. के. सनदी 98.८०% (A+)
३)स्नेहा सोनोने ९८.२०% (A+)

🔰 टॉप टेन मधील विद्यार्थी 🔰
४)समृद्धी पवार ९८% (A+)
५) प्रमिला कांबळे ९७.४०% (A+)
६) सूर्यकांत मिसाळ ९७.४०% (A+)
७) भगवान भालेराव ९७.२०% (A+)
८) सुनिता देठे ९७.२०% (A+)
९) अर्चना देठे ९७%(A+)
१०) सुधाकर कांबळे ९६.८०% (A)

उत्तीर्ण झालेल्या सदस्यांचे अभिनंदन

धम्मलिपी चे जतन व्हावे म्हणून तिचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी धम्मसिरी इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला धम्मलिपी शिकवण्याची मोहीम सुरु आहे आपण हि सहभागी होवू शकता

Jay Bhim Namo Buddhay
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

2 thoughts on “मास्टर ऑफ धम्मलिपी परीक्षेत धम्मसिरि च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश…

 1. ABCR Team च्या माध्यमातून धम्मलिपि शिकण्यास मिळाली. त्यामुळे आपल्या प्राचीन इतिहासाची माहिती झाली.
  सर्व टिम ने अतिशय कष्ट पुर्वक, मेहनतीने, अभ्यापुर्ण शिक्षण दिले.
  सर्व ABCR team चे हार्दिक आभार.

 2. सर्वABCRP च्या टिमचे मनापासून आभार आपण प्राचीन काळातील अशोक काळीन आणि सातवाहन काळीन धम्मलिपी ऑनलाइन माध्ययमातून उत्तम प्रकारे शिकवली याबद्दल आपले विषेश धन्यवाद🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat