महाधम्मोत्सव : कान्हेरी बुद्ध लेणी

आवाहन बौद्ध जनतेला
महाराष्ट्राच्या शिरपेचात लाभलेले जागतिक दर्जाचे प्राचीन बौद्ध विद्यापीठ बोधीवली नगरातील कन्हसेले डोंगरावरील ऐतिहासिक कन्हसेले बुद्ध विश्वविद्यापीठ आजची ओळख बोरीवली मध्ये असणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असणरी प्राचीन कान्हेरी बौद्ध लेणी .
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी माघ अमावास्या या दिवशी महाशिवरात्री म्हणून कान्हेरी लेणीवर मोठ्या प्रमाणावर लोक शंकराची पूजा करण्यास येत असतात . यावर्षी दिनांक २१ फेब्रुवारी २०२० रोजी कान्हेरी बुद्ध लेणी वर धम्मोत्सव हा साजरा करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने या कान्हेरी बुद्ध लेणी उपस्थित राहून अतिक्रमणाचे मनसुबे हाणून पाडू या .

कान्हेरी बुद्ध लेण्यावर मोठ्या प्रमाणावर सहकुटुंब उपस्थित राहून आपला धम्म वारसा जतन करण्यासाठी प्रयत्न करू या
वरील उपक्रमासाठी आपण प्राचीन बौद्ध लेणी संवर्धन आणि संशोधन या चळवळीला पुढे नेणाऱ्या लेणी संवर्धक टीम शी संपर्क करू शकत खाली आपल्याला संपर्क क्रमांक दिले जातील त्यांना संपर्क करून आपण ह्या उपक्रम सहभागी होणार आहेत याची माहिती देवून आपण या कृती कार्यक्रमात उपस्थित राहावे

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat