कुडा बुद्ध लेणी कार्यशाळा Kuda Buddhist Caves Workshop

☸ ट्रेकिंग  बुद्ध लेणी  : कुडा   बुद्ध लेणी   ☸
🔥 दिवस : रविवार दिनांक १४ जानेवारी    २०१८
🔥 कॅटेगरी : ट्रेकिंग 
🔥 लोकेशन : कुडा  बुद्ध लेणी
🔥 कालावधी : एक दिवस
🔥  श्रेणी  : सोपी 

दिनांक १४ जानेवारी २०१८ रोजी रायगड मधील तळा तालुक्यातील कुडा बुद्ध लेणीवर बुद्ध लेण्यांचे   संवर्धन करण्यासाठी जनजागृतीचे काम करण्यात आले बुद्ध लेणीवर आलेल्या लोकांना बुद्ध लेण्यांचे जतन का  केले पाहिजे यासाठी चे  माहिती देण्यात आली
साधारण पणे ५० ते ६० बौद्ध बांधव या संवर्धन जनगृतीच्या कार्यक्रमास कुडा बुद्ध लेण्यांवर जमा झाली  होती

या ठिकाणी असणाऱ्या  लेण्यांचे माहितीपट तयार करण्यात आला त्या माध्यमातून कुडा बुद्ध लेण्यांची माहिती सर्वांसाठी खुली व्हावी आणि लोकांचे या  बुद्ध लेण्यांवर येणे जाणे व्हावे यासाठी सुरुवात झाली त्याच  वेळी तळा तालुक्यातील  भारतीय बौद्ध महासभे ने या लेण्यांवर प्रत्येक पौर्णिमेचा कार्यक्रम नियमितपणे केला जात आहे

काही निवडक फोटो

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat