गौरव लेणी संवर्धकांचा

लेणी संवर्धक आयु विवेक गमरे ABCPR लेणी संवर्धक टीम चे लेणी संवर्धक म्हणून गेली अनेक वर्षे लेणी संवर्धन कार्यात काम करत असून ते स्वतः प्राचीन धम्मलिपी चे अभ्यासक असून लेणी अभ्यासक आहेत. आज त्यांचा जन्म दिवस आहे आणि त्यांच्या जन्म दिनानिमित्त त्यांना खूप साऱ्या सदिच्छा लेणी संवर्धक टीम कडून देण्यात येत आहे

प्राचीन बौद्ध धम्माचा वारसा जतन करण्यासाठी कोणत्याही प्रसिद्धीचा हव्यास न बाळगता निरंतर या धम्म कार्यात काम करत असणारे मितभाषी तसेच शांत स्वभावाची खर्या अर्थाने धम्म आचरणात आणणारे निस्वार्थी व्यक्तिमत्व म्हणून या चळवळीत आपणास पाहायला मिळतात महाराष्ट्राच्या भूमीत ऐतिहासिक अश्या रत्नागिरी जिल्ह्यातील एका छोट्याच्या गावात जन्म होवून सध्या मुंबई मध्ये आपले कर्तुत्व सिद्ध करण्यास प्रयत्न करत आहेत अश्यावेळी ABCPR या लेणी संवर्धक टीम सोबत ते काम करत आहेतच शिवाय बाबासाहेब यांनी दिलेल्या बावीस प्रतीज्ञांचे ते प्रचारक म्हणून गेली काही वर्षे काम करत आहेत धम्म चळवळीला गतिमान करण्यासाठी तरुण वर्गाला आकर्षित करण्याचे काम केले जात आहे आणि त्या कामात मोलाचा वाटा उचलून हे धम्म कार्य करत आहेत अश्या लेणी संवर्धकांच्या प्रयत्नांना सहकार्य करणे आवश्यक आहे असे मला वाटते

लेणी संवर्धन कार्यात हिरारीने सहभाग दर्शवणारे तथा आपला ऐतिहासिक प्राचीन बुध्दलेणींचा वारसा जतन संवर्धन तथा संशोधन करण्यासाठी कटिबद्ध असे एक डँशिंग व्यक्तीमत्व लेणी संवर्धक आयु. विवेक गमरे सर यांस ABCPR लेणी संवर्धक टिमकडुन जन्मदिनाच्या मंगलमय सदिच्छा

🎂🌺🍁💐🌷
चक्रवर्तीसम्राटअशोककालीनधम्मलिपीमधुनसदिच्छाभेट
🍃🍂🍁💐🌹

🍂 बुध्दांच्याकरुणामयमार्गानेतुमचे… 🍃कल्याणहो …
🍂मंगलहो…. 🍃भलाहो…

ABCPR
( प्राचिन बौद्ध लेणी संवर्धन & संशोधन)

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat