डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती नेणवली बुद्ध लेणी १५ एप्रिल २०१८

प्राचीन बौध्द लेण्यावर बौद्ध धम्माचा ऐतिहासिक वारसा टिकवण्यासाठी व तो जंतन करण्यासाठी विविध उपक्रम घेतेले जातात अश्यावेळी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कार्यक्रम हा दिनांक १५ एप्रिल २०१८ रोजी नेणवली बुद्ध लेणी सुधागड पाली या ठिकाणी आयोजित करून साजरा करण्यात आला.
लेण्यांची साफसफाई करून लेण्यावर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली
यावेळी abcpr लेणी संवर्धक टीम उपस्थित राहून बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करण्यात आला
महत्वाच्या गोष्टी वर मार्गदर्शन करण्यात आले.

मार्गदर्शनाचा व्हिडीओ पाहण्यासाठी buddhist इंडिया youtube channel वर उपलब्ध आहे

कृती कार्यक्रमाचे फोटो

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat