गौरव लेणी संवर्धकांचा

ABCPR लेणी संवर्धक उभी राहण्यासाठी जी माणसे तयार झाली त्यांनी आपले ध्येयाप्रती असलेले लक्ष कायम ठेवलेले आहे. म्हणून च या लेणी संवर्धकांचा गौरव होणे आवश्यक आहे.

बौद्ध धम्माप्रती असणारी जाणीव बाबासाहेबांच्या प्रत्येक कामाचा आपल्या जीवनात एक एक अंश उतरवून घेण्याचा प्रयत्न करणारे या समाजात खूप च कमी असतात चळवळीचे भान असणारा व समाजाच्या हितासाठी काम करणारे लोक दुर्मिळ असतात.

स्वतःच्या प्रगती सोबत समाज हि प्रगत झाला पाहिजे हि अपेक्षा ठेवून काम करणारा एक अवलिया लेणी संवर्धन कार्यात आम्हाला भेटला लेणी संवर्धक टीम तयार करण्यासाठी एकमहिना नाही दोन महिने नाही तर तब्बल दीड वर्षाचा कालावधी तयार केला गेला आणि मग लेणी संवर्धक टीम उदयास आली आणि या टीम चे जे जे सदस्य तयार झाले ते प्रामाणिक निष्टावंत शिलाचारी धम्माच्या मार्गावर चालणारे

आज ज्यांचा गौरव करण्यासाठी आपण सदर माहिती देत आहोत ते लेणी संवर्धन कामातील एक महत्वाचे व्यक्ती महत्व आपल्या कमी वयात हि उत्कृष्ट मार्गदर्शक करियर मार्गदर्शक बिझनेस कोच तसेच मोटीवेशनल स्पीकर अश्या विविध कलागुणांनी नटलेले हे व्यक्ती मत्व लेणी संवर्धनातून धम्म संवर्धन या कामाला हातभार लावत असताना चळवळीत अनेक ठिकाणी महत्वाच्या कामे करत आहेत

ज्यांचे आयुष्य काबाडकष्ट करून गेले आहे ज्यांच्या उभ्या हयातीत त्यांनी कधी रेल्वेच्या फर्स्ट क्लास ने हि प्रवास केलेला नाही अश्या माणसाना थेट विमानातून घेवून जायचा उपक्रम ज्यांनी सुरु केला आणि अनेक लोकांना विमानप्रवास घडवला एक आनंदाचे क्षण असतात कि हे करून हि किंचित हि त्याचे श्रेय न घेता अगदी सर्व सामान्य पने काम करत असलेले

आज अश्या व्यक्तिमत्वाचा जन्मदिन आहे जो विश्वरत्न बोध्दिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे तथा तथागतांच्या शिकवणुकी प्रमाणे धम्म आचरणात उतरवणारा एक निष्ठावान #चळवळीतील_लखलखता_तारा.. #तरुणांना_मार्गदर्शक असे एक #डँशिंग_व्यक्तीमत्व …आपल्या मोठेपणाचा कोणताही गर्व नाही की अहंभाव नाही… आपला बहुमुल्य वेळ लेणी_संवर्धन कार्यात देणारे आमचे सहकारी #लेणी_संवर्धक #एक_सक्सेसफुल (#कार्पोरेट_आँफिसर) आयु.#दिनेश_धबाले सरांना (ABCPRलेणी संवर्धक टिमकडुन)जन्मदिनाच्या मंगलमय सदिच्छा

🎂🌺🍁💐🌷
#चक्रवर्ती_सम्राट_अशोक_कालीन_
#धम्मलिपीमधुन_सदिच्छा_भेट
🍃🍂🍁💐🌹

🍂 #बुध्दांच्या_करुणामय_मार्गाने_तुमचे
🍃#कल्याण_हो …
🍂#मंगल_हो….
🍃#भला_हो..

#ABCPR
(#प्राचिन_बौद्धलैणी_संवर्धन_संशोधन)

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat