दिनेश धबाले

https://www.abcprindia.com/mukesh-jadhav/

नाव : दिनेश धबाले
पत्ता : गोरेगाव पूर्व , मुंबई

लेणी संवर्धक

दिनेश धबाले हे परभणी मराठवाडा मधील असून मुंबई मधील गोरेगाव या ठिकाणी वास्तव्यास असून स्वतः एक उदोजक म्हणून काम करत आहेत . आंबेडकरी चळवळीत अनके वर्षे काम करत असताना लेणी विषयावर अभ्यास सहल आयोजित करून जनमानसात लेणी हा विषय पोहचवण्याचे काम करत असून सध्या प्राचीन बौद्ध लेणी संवर्धन आणि संशोधन या लेणी संवर्धक टीम सोबत लेणी संवर्धनाचे काम करत आहेत .

महाराष्ट्राच्या अनेक लेण्यावर लेण्यावर जावून लोकांमध्ये धम्म संवर्धनासाठी काम करत आहेत आंबेडकरी चळवळीत अनेक ठिकाणी आपले योगदान देत असून चळवळीतील विविध आघाडीवर सध्या काम करत आहेत . लेणी संवर्धनातून धम्म संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करत असून आज महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या अनेक ऐतिहासिक स्थळांचे संशोधन करत त्यांचे संवर्धन कामासाठी पाठपुरावा ल करत आहेत

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Open chat