धम्मलिपी सिक्खन रिसर्च इन्स्टिट्यूट रिझल्ट

🔱धम्मलिपी अध्ययन परीक्षा 🔱
☸️ धम्मलिपी सिक्खन रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात 【धम्मसिरि】☸️
च्या माध्यमातून घेण्यात आलेली 🍂धम्मलिपी अध्ययन परीक्षा ऑगस्ट 2020 🍃 मध्ये उत्तीर्ण झालेल्यापैकी
🔥टॉप टेन 🔥
विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे
१) Rani Duryodhan 92 ( A+)
२) Sushama Ramdas wankhade 89 (A)
३) Kalyani Mali 86 (A)
४) Sneha Sonone 85 (A)
५) Mrs. Prerna Chetan Rokade 82 (A)
६) Hemant M.Pawar 81( A)
७) SHRINIVAS SHINDE 80 ( A)
८) Amit Pazare 80 (A)
९) Neil Ariyoratan 79 (B)
१०)Dr suchita Sachin Shelgaonkar 78 ( B)


या परीक्षेत सर्वच लोक उत्तीर्ण झालेले आहेत सर्वांचे 🌹अभिनंदन🌹
आपल्याला मिळालेले मार्क हे 40 पेक्षा जास्त असल्यास आपण उत्तीर्ण झाले असून आपणास धम्मलिपी च्या ❄️B. DHAMMALIPI❄️ चा कोर्स पूर्ण केल्याबद्दल आपल्याला 🏆achivement certificate🏆 दिले जाईल
यामध्ये A व B ग्रेड मिळालेल्या सदस्यांना ग्रेड नुसार सर्टिफिकेट असेल तर c ग्रेड मधील सर्वांना achivemebt certificate दिले जाईल

सर्वांचे अभिनंदन

🔥जयभीम नमो बुद्धाय🔥

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat