बेसिक धम्मलिपी चा निकाल धम्मसिरी च्या विद्यार्थ्यांची यशस्वी वाटचाल

प्राचीन लिपी म्हणून जिच्याकडे पाहिले जाते अश्या ऐतहासिक धम्मलिपी चे अध्ययन गेली अनेक वर्षे अविरतपणे सुरु आहे. प्रत्येक महिन्याच्या वर्गात शेकडो लोक धम्मलिपी चे ज्ञान संपादन करत आहेत.

जानेवारी २०२१ या महिन्यात घेण्यात आलेला बेसिक धम्मलिपी चा वर्ग व त्यामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची फेब्रुवारी च्या १० व ११ तारखेला परीक्षा घेण्यात आली त्याचा रिझल्ट दिनांक १७ फेब्रुवारी २०२१ रोजी लागला असता अनेक विद्यार्थ्यांनी यशस्वी पणे परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

🔱 बेसिक धम्मलिपि परीक्षा २०२१ 🔱
☸️ धम्मलिपी सिक्खन रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात 【धम्मसिरि】☸️
च्या माध्यमातून घेण्यात आलेली 🍂 बेसिक धम्मलिपी परीक्षा २०२१ 🍃 मध्ये उत्तीर्ण झालेल्यापैकी
🔥टॉप थ्री 🔥
विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे
१)Minakshi Waghmare 98.50% ( A+)
२) babarao Wankhade 96% (A+)
३) Nagesh Sabale 93% (A+)

🔰 टॉप टेन मधील विद्यार्थी 🔰
४) Ashok Salvi 91.50% (A+)
५) Sonali Kamble – Sartape 89.50% (A+)
६) Sadhana Gangurde 86% (A)
७) Rupa Kamble 85% (A)
८) Sharmila Dhotre 84.50% (A)
९) Charan Mohite 81% (A)
१०) Aparna Kamble 79% (B)

बेसिक धम्मलिपी या परीक्षेत सर्वच लोक उत्तीर्ण झालेले आहेत सर्वांचे 🌹अभिनंदन🌹
आपल्याला मिळालेले मार्क हे 40 पेक्षा जास्त असल्यास आपण उत्तीर्ण झाले असून आपणास धम्मलिपी च्या ❄️B. DHAMMALIPI❄️ चा कोर्स पूर्ण केल्याबद्दल आपल्याला 🏆achivement certificate🏆 दिले जाईल
यामध्ये A व B ग्रेड मिळालेल्या सदस्यांना ग्रेड नुसार सर्टिफिकेट असेल तर c ग्रेड मधील सर्वांना achivement certificate दिले जाईल
सर्वांचे अभिनंदन
🔥जयभीम नमो बुद्धाय🔥


रिझल्ट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे
https://www.abcprindia.com/dhammasiri-result/

धम्मलिपी ची हि अवितपने चाललेला प्रवास हा नक्कीच येणाऱ्या काळात हि प्राचीन लिपी ला पुन्हा महत्व प्राप्त करून देईल

Jay Bhim Namo Buddhay
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

One thought on “बेसिक धम्मलिपी चा निकाल धम्मसिरी च्या विद्यार्थ्यांची यशस्वी वाटचाल

 1. Thank you Dhammasiri to give me a chance to learn Ancient Asokan Dhamma Lipee.
  Thank you Team.
  Babarao Kalavati Laxman Wankhade

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat