बुद्ध लेणी संवर्धन व धम्म अध्ययन चारिका : पर्वती बुद्ध लेणी पुणे

प्राचीन बौद्ध लेणी संवर्धन आणि संशोधन अर्थात बौद्ध लेण्यांचे संवर्धन आणि संशोधन करण्यासाठी तसेच, आपला बौद्ध धम्माचा ऐतिहासिक इतिहास व वारसा जतन करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक बौद्ध स्मारकाचे जतन करण्यासाठी ABCPR टीम प्रयत्न करत आहे .
दिनांक ९ फेब्रुवारी २०२० रोजी abcpr पुणे टीम यांच्या संयमाने पुणे जिल्ह्यातील पुणे शहराजवळ असणारी ऐतिहासिक बुद्ध लेणी पर्वती या ठिकाणी संवर्धन काम करण्यात येत आहे तरी बौद्ध उपासक व उपासकांनी या ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सहकार्य करावे

तरी या कृतीशील कार्यक्रमात आपणास काय मिळणार आहे
१) धम्म कश्या पद्धतीने आचरणात आणायचं याचे शिक्षण
२) आपल्या ऐतिहासिक बौध्द धम्माचा इतिहास, त्याची ओळख
३) बौद्ध धम्माच्या ऐतिहासिक स्थळांची माहिती त्याचा इतिहास व त्याचे वाचन कसे करायचे याचे शिक्षण
४) धम्मलिपी चे अध्ययन विनाशुल्क
५) बौद्ध धम्माचा हा इतिहासक वारसा जतन कश्या पद्धतीने करायचे याची माहिती
६)पर्वती ;लेणीचा इतिहास , पापुणे जिल्चाह्याचा इतिहास ,
७) लेणी संवर्धन

लेणी संवर्धनासाठी संपर्क साधा

CLICK PHOTO TO JOIN THIS EVENT
Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat