अश्विनकुमार धसवाडीकर

https://www.facebook.com/ashwinkumar.dhaswadikar

नाव : अश्विनकुमार धसवाडीकर
पत्ता: बोधिवृक्ष , विकास नगर , बार्शी रोड, लातूर

लेणी संवर्धक

अश्विनकुमार धसवाडीकर हे एक क्लास वन अधिकारी असून गेली १५ ते १६ वर्षे आंबेडकरी चळवळीत काम करत आहेत बाबासाहेब यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम करत असून २२ प्रतिज्ञा अभियानाच्या माध्यमातून बौद्ध बांधवाना जागृत करण्याचे काम अविरतपणे काम करत आहेत . आंबेडकरी कुटुंबाशी एकनिष्ठ राहून बाबासाहेबांच्या विचारांचे काम करत आहेत.

प्राचीन बौद्ध लेणी संवर्धन आणि संशोधन या लेणी संवर्धक टीम सोबत महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जावून बौध्द धम्माचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे काम करत आहेत.

बौद्ध लेण्यांवर झालेल्या अतिक्रमण लोकांना पटवून सांगत हा धम्म वारसा जतन करण्यासाठी लोकांना जागृत करण्याचे काम करत आहेत. तसेच लेणी संवार्धानासोबत एक उत्कृष्ट असे ट्रेकर्स असून अनेक ट्रेकिंग च्या कृती कार्यक्रमात ते सहभागी असून अनेक उंचीवरील त ट्रेकिंग त्यांनी यशस्वी केलेलं आहे त्यामुळे ट्रेकिंग क्षेत्रातील दांडगा अनुभव असून धम्म चळवळीत अविरतपणे ते काम करत आहेत.

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Open chat