गौरव लेणी संवर्धकांचा

लेणी संवर्धन काम करत असताना अनेक लोक जॉईन झाले आणि अनेक लोक सोडून हि गेले शेवटपर्यत आपली जबाबदारी आहे आणि हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून लेणी संवर्धन कामाला पुढे घेवून जाण्यासाठी काम करणारे एक निस्वार्थी व्यक्तिमत्व एक उच्च शिक्षित व एका जबाबदार पदावर काम करत असताना आपले कर्तव्य निभावत असताना जितके शक्य होईल तेवढे लेणी संवर्धन कामात सहभागी होत लेणी संवर्धनातून धम्म संवर्धन हे काम करत असताना तन मन धनाने आपले योगदान देत लेणी संवर्धन या कार्यात आपले योगदान देत असतात.
ट्रेकिंग चा अनुभव आणि भारताच्या अनेक भागात स्वतः भ्रमंती करून अनेक बाबी चा स्वतः अभ्यास करून एक चांगले अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. लेणी संवर्धन काम करत असताना हि समाजच्या ग्राउंड च्या कार्यकर्त्याशी जोडून चळवळ हि समाजातील प्रत्येक माणसाला पुढे घेवून येणारी असावी म्हणून काम करताना ते आपल्याला पाहायला मिळतात
लेणी संवर्धन करत असताना ते २२ प्रतिज्ञा अभियानामध्ये गेली १५ वर्षापेक्षा जास्त २२ प्रतिज्ञांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काम करत आहेत.
लेणी संवर्धनाच्या कार्यात लेणी संवर्धक टीम च्या लेणी संवर्धक म्हणून आम्हाला मिळालेले एक अनमोल रत्न आहे.
असेच त्यांचे कार्य पुढील काळात हि उत्तरोतर वाढत च जावो आणि त्यांच्या कुशल कर्माने त्यांचे कल्याण हो मंगल हो

आज अश्या या व्यक्तिमत्वाचा जन्म दिवस आहे कि ज्यांनी आपले आयुष्य बुद्ध धम्म आणि संघाला अर्पण करत बाबासाहेबांच्या चळवळीला आपल्या खांद्यावर घेत हा समतेचा रथ पुढे घेवून जाण्यासाठी कार्य करत असलेल्या ABCPR लेणी संवर्धक टीम च्या लेणी संवर्धक आयु. अश्विन कुमार सर धसवाडीकर यांना त्यांच्या जन्म दिनाच्या मंगलमय सदिच्छा

#चक्रवर्ती_सम्राट_अशोक_कालीन_धम्मलिपीमधुन_सदिच्छा_भेट

🍂#बुध्दांच्या_करुणामय_मार्गाने_तुमचे
🍃#कल्याण_हो
🍂#मंगल_हो….
🍃#भला_हो
#ABCPR(#प्राचिन_बौद्धलैणी_संवर्धन_संशोधन)

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

One thought on “गौरव लेणी संवर्धकांचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat